¡Sorpréndeme!

Bharat Jodo Yatra | महाराष्ट्रात असतानाच लक्ष विचलित करण्यासाठी घडल्या या घटना? | Sakal Media

2022-11-12 130 Dailymotion

७ नोव्हेंबरपासून राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. पण त्याच वेळी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरुन लक्ष विचलित करण्यासाठी राज्याच्या राजकारणातही मोठ्या राजकीय घटना घडलेल्या दिसताहेत. आता या घटना मुद्दामून घडवण्यात आल्या की निव्वळ योगायोग आहे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करुन नक्की सांगा.